S M L

सोबर्स करणार वाडेकरांचा सत्कार

4 फेब्रुवारीटेस्ट क्रिकेटमध्ये नंबर वन असलेल्या भारतीय टीमने परदेशातही अनेक विजय मिळवलेत. आणि याचा पाया रचला गेलाय 40 वर्षांपूर्वी...भारतीय टीमने 1971 मध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत हरवण्याचा पराक्रम केला होता. भारतीय टीमने वेस्ट इंडिजमध्ये जिंकलेली ही पहिली टेस्ट सीरिज ठरली होती.या ऐतिहासिक विजयाला 40 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने युनिव्हर्जन स्पोर्ट्स एँन्ड आर्ट्स फाऊंडेशन या संस्थेने तेव्हाच्या भारतीय टीममधील्य खेळाडूंचा जंगी सत्कार आयोजित केला आहे. यात आज वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन गॅरी सोबर्स यांच्या हस्ते वाडेकर वॉरिअर्सचा सत्कार करण्यात येणार आहेए. या सीरिजमध्ये लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी केलेल्या कामगिरीची आठवण अजूनही सोबर्स यांच्या मनात ताजी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2010 11:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2010 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close