S M L

पारसमल जैनला जामीन मंजूर

4 फेब्रुवारीपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पारसमल जैनला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पण दोन आठवडे त्याची सुटका होणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयाला सीबीआय सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. तोपर्यंत पारसमलची सुटका न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2010 12:44 PM IST

पारसमल जैनला जामीन मंजूर

4 फेब्रुवारीपवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पारसमल जैनला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पण दोन आठवडे त्याची सुटका होणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयाला सीबीआय सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. तोपर्यंत पारसमलची सुटका न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2010 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close