S M L

पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 04:25 PM IST

पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी

नवी दिल्ली - 03 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. मोदींच्या कारवर एका महिलेनं कुंडी फेकण्याचा प्रयत्न केलाय.

पंतप्रधान मोदी साऊथ ब्लॉकवरच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना या महिलेनं पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला केला. आणि कुंडी मोदींच्या कारवर भिरकावली. मोदींच्या सुरक्षारक्षकांनी या महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेनं का हल्ला केला हे अद्याप कळू शकलं नाहीय. संसदमार्ग पोलीस ठाण्यात या महिलेची चौकशी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close