S M L

हुसेन यांनी सोडले भारतीय नागरिकत्व

8 फेब्रुवारी एम. एफ. हुसेन यांनी आता अधिकृतरित्या भारतीय नागरिकत्वावर पाणी सोडले आहे.हुसेन यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट दोहामधील भारतीय राजदूतावासाकडे सुपूर्द केला आहे. कतारचे भारतीय राजदूत दीप वाधवा यांनी ही माहिती दिली. हुसेन यांना कतार सरकारने काही दिवसांपूर्वी नागरिकत्व देऊ केले होते. आणि त्यांनी ते स्वीकारलेही होते. मात्र त्यामुळे देशात बरीच चर्चा झाली होती. 95 वर्षीय हुसेन यांचे वास्तव्य सध्या लंडन आणि दुबईत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2010 11:02 AM IST

हुसेन यांनी सोडले भारतीय नागरिकत्व

8 फेब्रुवारी एम. एफ. हुसेन यांनी आता अधिकृतरित्या भारतीय नागरिकत्वावर पाणी सोडले आहे.हुसेन यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट दोहामधील भारतीय राजदूतावासाकडे सुपूर्द केला आहे. कतारचे भारतीय राजदूत दीप वाधवा यांनी ही माहिती दिली. हुसेन यांना कतार सरकारने काही दिवसांपूर्वी नागरिकत्व देऊ केले होते. आणि त्यांनी ते स्वीकारलेही होते. मात्र त्यामुळे देशात बरीच चर्चा झाली होती. 95 वर्षीय हुसेन यांचे वास्तव्य सध्या लंडन आणि दुबईत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2010 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close