S M L

बजेटमधील घोषणा, वाचा एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2016 03:17 PM IST

बजेटमधील घोषणा, वाचा एकाच पेजवर

नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 -17 साठी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसामन्यांना दिलासा देत कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. सुरेश प्रभू यांनी सोईसुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करत हायटेक असं बजेट सादर केलंय. या बजेटमधील सुरेश प्रभू यांनी कोणत्या घोषणा केल्यात वाचा खालील लाईव्ह ब्लॉगमध्ये....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close