S M L

गुजरात दंगल प्रकरणी मोदींना समन्स

11 फेब्रुवारीगुजरात दंगलप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना एसआयटी म्हणजेच स्पेशल इन्क्वॉयरी टीमने समन्स बजावले आहे.मोदींना 21 मार्चला एसआयटी समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून एसआयटीची स्थापना झाली होती. दंगलीतील एहसान जाफरी हत्याकांडासंदर्भात मोदींची चौकशी होणार आहे. जाफरी काँग्रेसचे माजी खासदार होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2010 03:01 PM IST

गुजरात दंगल प्रकरणी मोदींना समन्स

11 फेब्रुवारीगुजरात दंगलप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना एसआयटी म्हणजेच स्पेशल इन्क्वॉयरी टीमने समन्स बजावले आहे.मोदींना 21 मार्चला एसआयटी समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून एसआयटीची स्थापना झाली होती. दंगलीतील एहसान जाफरी हत्याकांडासंदर्भात मोदींची चौकशी होणार आहे. जाफरी काँग्रेसचे माजी खासदार होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close