S M L

ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले

Sachin Salve | Updated On: Mar 25, 2016 11:12 AM IST

ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले

- 25 मार्च : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधल्या बॉम्बस्फोटांनंतर तिथे अडकलेले भारतीय टप्प्याटप्प्यानं भारतात परतत आहेत. त्यातले 214 प्रवासी आज भारतात पोहोचले. आधी जेट एअरवेजचं विमान नवी दिल्लीत उतरलं, तिथून हे विमान मुंबईत आलं.

ब्रसेल्समधल्या विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तिथून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. इतके दिवस ब्रसेल्स विमानतळ बंद असल्यामुळे हे प्रवासी तिथे अडकले होते. आणखी दोन विमानं ब्रसेल्सहून भारतात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2016 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close