S M L

मोदी सरकार अस्थिर करण्याचा दाऊदने रचला होता कट !

Sachin Salve | Updated On: May 7, 2016 01:59 PM IST

मोदी सरकार अस्थिर करण्याचा दाऊदने रचला होता कट !

07 मे : देशातील धार्मिक नेते,आणि महत्त्वाच्या चर्चवर हल्ले करून केंद्रातील मोदी सरकार अस्थिर करण्याचा कट भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमनं रचला होता अशी खळबळजनक माहिती एनआयएने दिली आहे. या संदर्भातचं डी कंपनीच्या दहा गुंडांविरोधात एनआएतर्फे आज गुजरात कोर्टात आरोपत्र दाखल करणार आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच देशात सामाजिक अस्थिरता, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या गुंडांना देण्यात आलं होतं, असं सूत्रांकडून समजतंय. डी-कंपनीचा पाकिस्तानातील म्होरक्या जावेद चिकना आणि जाहिद मियां ऊर्फ 'जाओ' हे हिंदू नेत्यांच्या हत्येचे मास्टरमाइंड होते, असं त्यांच्या लक्षात आलं. तसंच, अन्य धार्मिक नेते आणि चर्चवर हल्ल्याची आखणी त्यांनी केली होती आणि भाजप, संघाच्या नेत्यांची 'हिटलिस्ट'ही बनवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2016 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close