S M L

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री संघ मुख्यालयात

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2016 08:45 PM IST

rss

08 मे : नागपूर -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अनुपस्थितीत त्यांनी संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली.

मंत्रीमडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तरीही या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2016 08:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close