S M L

अमेरिकेच्या सिनेटमध्ये 'नमो'घोष,पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2016 10:48 PM IST

अमेरिकेच्या सिनेटमध्ये 'नमो'घोष,पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा असून त्याची मदत बंद व्हावी - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत विसरू शकणार नाही -पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

दहशतवादाची छाया जगभर पडली असली तरी भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा आहे- पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत - पाकिस्तानमध्ये परस्पर सहकार्य वाढलं पाहिजे -पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा असून त्याची मदत बंद व्हावी - पंतप्रधान मोदी

दहशतवादाला चांगलं वाईट असं वर्गीकरण करता येणार नाही -  पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत - पाकिस्तानमध्ये परस्पर सहकार्य वाढलं पाहिजे -पंतप्रधान मोदी

दहशतवादाची छाया जगभर पडली असली तरी भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा आहे- पंतप्रधान मोदी

दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांचा धोका ही जगासमोरील आव्हान - पंतप्रधान मोदी

अमेरिकेला संशोधन आणि विकासासाठी भारत हा पर्याय -पंतप्रधान मोदी

भारताच्या सातत्यपूर्ण विकासदराच्या फायदा दोन्ही देशांच्या प्रगतीला होतोय - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

भारतीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हेच माझं स्वप्न आहे - पंतप्रधान मोदी

सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या दिशेने भारताची घोडदौड - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या दिशेने भारताची घोडदौड - पंतप्रधान मोदी

भारतीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हेच माझं स्वप्न आहे - पंतप्रधान मोदी

मोदी भाषणात योगाचा केला उल्लेख, योगा हा भारत आणि अमेरिकेला जोडणारा दुवा

जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी व्यापर जास्त - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

आमच्या दु:खात आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अमेरिकेचे आभार - पंतप्रधान मोदी

भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत विसरू शकणार नाही - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

आमच्या दु:खात आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अमेरिकेचे आभार - पंतप्रधान मोदी

जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी व्यापर जास्त - पंतप्रधान मोदी

लोकशाहीच्या या मंदिराने इतर अनेक देशात लोकशाही बळकट केली -पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका लोकशाहीमुळे दुसरी लोकशाही सशक्त होते -पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

विविधतेत एकता हे दोन्ही देशांचे समान सूत्र -पंतप्रधान मोदी

स्वातंत्र्य आणि समता हा दोन्ही देशांच्या लोकशाहींना जोडणारा समान धागा -पंतप्रधान मोदी

गांधींच्या अहिंसावादी विचारांनी अनेकांना प्रभावित केलं - पंतप्रधान मोदी

अटल बिहारी वाजपेयींच्या वक्तव्यांचाही मोदींनी केला भाषणात उल्लेख

ibnlokmat.tv

अभिव्यक्ती स्वांतत्र्य हा आमचा मुलभूत अधिकार - पंतप्रधान मोदी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर कोलंबियातल्या दिवसांनीही प्रभाव केला - पंतप्रधान मोदी

ibnlokmat.tv

अमेरिकेतील लोकशाही जगभरातल्या लोकशाहीला प्रेरणा देते -पंतप्रधान नरेंद्र मोदी

ibnlokmat.tv

मला भाषण करण्याची संधी देऊन जगभरातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आपण सन्मान केला आहात -पंतप्रधान

पंतप्रधान मोंदीचं सिनेटच्या सभागृहात आगमन, सर्व सिनेट सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2016 10:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close