S M L

मारूति - 800 होणार रिटायर

31 मार्चभारतीय कार मार्केटवर सलग 25 वर्ष अधिराज्य गाजवणारी मारुती - 800 गाडी एक एप्रिलपासून आता इतिहासजमा होणार आहे. एमिशन नॉर्म्स पूर्ण करू न शकल्याने कंपनीने या गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला, मुंबई, दिल्ली, कानपूरसह देशातील 13 शहरांतून या गाडीची विक्री बंद केली जाणार आहे. डिसेंबर 1983 मध्ये मारु ती सुझुकी कंपनीने मारुति 800 ही स्मॉल कार सेगमेंटमधील गाडी लॉन्च केली होती. फार थोड्याच वेळात फॅमिली कार म्हणून या गाडीने लोकप्रियता मिळवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2010 02:15 PM IST

मारूति - 800 होणार रिटायर

31 मार्चभारतीय कार मार्केटवर सलग 25 वर्ष अधिराज्य गाजवणारी मारुती - 800 गाडी एक एप्रिलपासून आता इतिहासजमा होणार आहे. एमिशन नॉर्म्स पूर्ण करू न शकल्याने कंपनीने या गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला, मुंबई, दिल्ली, कानपूरसह देशातील 13 शहरांतून या गाडीची विक्री बंद केली जाणार आहे. डिसेंबर 1983 मध्ये मारु ती सुझुकी कंपनीने मारुति 800 ही स्मॉल कार सेगमेंटमधील गाडी लॉन्च केली होती. फार थोड्याच वेळात फॅमिली कार म्हणून या गाडीने लोकप्रियता मिळवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close