S M L

मृतदेह विक्री प्रकरणात 7 पोलीस दोषी

31 मार्चराजस्थानमधील मृतदेह विक्री प्रकरणी 7 पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर इतर 6 पोलिसांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.त्यात 5 सब इन्स्पेक्टर्सचा समावेश आहे. राजस्थानमधील गंगानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतदेहांच्या विक्रीचे रॅकेट सुरू होते. यात पोलीस अधिकार्‍यांचाच समावेश आहे, हे आयबीएन-नेटवर्कने उघडकीला आणले होते. त्यानंतर राजस्थान मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2010 05:38 PM IST

मृतदेह विक्री प्रकरणात 7 पोलीस दोषी

31 मार्चराजस्थानमधील मृतदेह विक्री प्रकरणी 7 पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर इतर 6 पोलिसांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.त्यात 5 सब इन्स्पेक्टर्सचा समावेश आहे. राजस्थानमधील गंगानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतदेहांच्या विक्रीचे रॅकेट सुरू होते. यात पोलीस अधिकार्‍यांचाच समावेश आहे, हे आयबीएन-नेटवर्कने उघडकीला आणले होते. त्यानंतर राजस्थान मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close