S M L

मुख्यमंत्र्यांचे आवडते हिरो अमिताभ

1 एप्रिलकाँग्रेस हायकमांडच्या आदेशामुळे मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनात अमिताभसोबत एकत्र येणे टाळले. पण एकेकाळी हेच अमिताभ मुख्यमंत्र्यांचे आवडते हिरो होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च ही कबुली दिली होती. मात्र राजकारणात परिस्थितीनुसार भूमिका बदलावी लागते, याचाच अनुभव सध्या अशोक चव्हाण यांना घ्यावा लागत आहे. नांदेडला 2007 मध्ये झालेल्या एका प्रगट मुलाखतीत अशोक चव्हाणांनीच अमिताभ हा आपला आवडता अभिनेता असल्याचे सांगितले होते. शोले हा सिनेमा आपण तब्बल 10 वेळा पाहिल्याचे आणि त्याचे डायलॉग आजही आठवतात असेही, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2010 12:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2010 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close