S M L

रोहयो मजूर जॉबकार्डपासून वंचित

5 एप्रिलराज्यातील रोजगार हमी योजनेवर काम करणार्‍या जवळपास 9 लाख कामगारांना जॉब कार्डच मिळालेले नाही. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही गोष्ट उघड झाली. देशस्तरावर रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोठा गाजावाजा सुरू आहे. पण ही योजना जिथे सुरु झाली त्याच महाराष्ट्रात हा अनागोंदी कारभार सुरू आहे. राज्यात 9 लाख 68 हजार 144 मजुरांना जॉबकार्ड मिळालेले नाही. रोहयोमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात ही बाब मान्य केली. ज्या जिल्ह्यांमध्ये जॉबकार्ड मिळाले नसेल तिथे कार्ड देण्याच्या सूचना थोरात यांनी दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2010 02:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close