S M L

हिंदूंना मुले जन्माला घालण्यास कोण रोखले - मोहन भागवत

Samruddha Bhambure | Updated On: Aug 22, 2016 10:31 PM IST

mohan-bhagwat_650x400_41424839165

22 ऑगस्ट :  हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालू नये यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुलं जन्माला घालण्यासाठी कोणी रोखलं आहे? असा सवाल सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.

भागवत हे सध्या आग्रा येथे चार दिवसांच्या दौर्‍यावर असून, इथल्या समाजातील विविध घटकांना भेटणार आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते.

देशात हिंदूंची संख्या कमी होत असून, याला सामाजिक परिस्थिती व वातावरण कारणीभूत आहे. अन्य धर्मातील लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, हिंदूंना कोणी रोखल, असा सवाल भागवतांनी उपस्थित केला. आपल्या मुलांमध्ये देशभक्ती आणि कौटुंबिक मुल्ये जागृत करा, असं आवाहनही भागवतांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2016 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close