S M L

द्राक्षांची निर्यात धोक्यात

20 एप्रिल रासायनिक घटकांच्या मुद्द्यावर द्राक्षांची निर्यात धोक्यात आली आहे. याबाबत द्राक्ष निर्यातदारांनी दिल्लीत कृषीमंत्री, वाणिज्यमंत्री यांची भेट घेतली. भारतातून युरोपमध्ये द्राक्ष निर्यात केली जातात. मात्र त्यात रासायनिक घटक आढल्याने युरोपने त्यांची आयात रोखली आहे. त्यामुळे दीड हजार कंटेनर बंदरात पडून आहेत. द्राक्ष निर्यातदार संघाचे सर्व पदाधिकारी याबाबत तोडगा काढण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. कृषी आणि वाणिज्य मंत्रालयातील पाठपुराव्यानंतर सचिवांनी संबंधित देशांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2010 12:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2010 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close