S M L

बंगळुरू स्फोटके प्रकरणी पाच जणांना अटक

21 एप्रिलबंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम स्फोट प्रकरणी पाच जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. एका संशयीताचे स्केचही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. 17 एप्रिलला आयपीएल मॅच सुरू होण्याअगोदर चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 11:54 AM IST

बंगळुरू स्फोटके प्रकरणी पाच जणांना अटक

21 एप्रिल

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम स्फोट प्रकरणी पाच जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

एका संशयीताचे स्केचही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.

17 एप्रिलला आयपीएल मॅच सुरू होण्याअगोदर चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close