S M L

नित्यानंद स्वामीला अटक

21 एप्रिलसेक्स स्कँडलप्रकरणातील आरोपी नित्यानंद स्वामी याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अर्की इथे ही अटक करण्यात आली. हिमाचल पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. नित्यानंदला चंदीगड कोर्टात हजर करणार येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 12:17 PM IST

नित्यानंद स्वामीला अटक

21 एप्रिल

सेक्स स्कँडलप्रकरणातील आरोपी नित्यानंद स्वामी याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अर्की इथे ही अटक करण्यात आली.

हिमाचल पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. नित्यानंदला चंदीगड कोर्टात हजर करणार येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close