S M L

नलिनीच्या मोबाईलची चौकशी

21 एप्रिलराजीव गांधी हत्या प्रकरणी जेलमध्ये असणार्‍या नलिनीच्या फोन रेकॉर्डस्‌ची आता चौकशी होणार आहे. तामीळनाडू सरकार ही चौकशी करणार आहे.जेलमध्ये असणार्‍या नलिनीकडे मोबाईल सापडल्याने खळबळ उडाली होती. 19 वर्षांपासून नलिनी वेल्लोरे येथील जेलमध्ये आहे. नलिनीने मोबाईलद्वारे परदेशात फोन केले का याची चौकशी होणार आहे. तिच्याकडील मोबाईल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 12:25 PM IST

नलिनीच्या मोबाईलची चौकशी

21 एप्रिल

राजीव गांधी हत्या प्रकरणी जेलमध्ये असणार्‍या नलिनीच्या फोन रेकॉर्डस्‌ची आता चौकशी होणार आहे.

तामीळनाडू सरकार ही चौकशी करणार आहे.

जेलमध्ये असणार्‍या नलिनीकडे मोबाईल सापडल्याने खळबळ उडाली होती.

19 वर्षांपासून नलिनी वेल्लोरे येथील जेलमध्ये आहे. नलिनीने मोबाईलद्वारे परदेशात फोन केले का याची चौकशी होणार आहे.

तिच्याकडील मोबाईल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close