S M L

हॉस्पिटलच्या जेवणात अळ्या

21 एप्रिलठाणे महानगरपालिकेच्या कळवा शिवाजी हॉस्पिटलमधील पेशंटच्या जेवणात अळ्या सापडण्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये हंगामा केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. आता प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकार्‍यांवर आता कारवाई केली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 01:10 PM IST

हॉस्पिटलच्या जेवणात अळ्या

21 एप्रिल

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा शिवाजी हॉस्पिटलमधील पेशंटच्या जेवणात अळ्या सापडण्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये हंगामा केला आणि प्रशासनाला धारेवर धरले.

आता प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकार्‍यांवर आता कारवाई केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close