S M L

आता हायकोर्टाची नोटीस

22 एप्रिलमुंबई हायकोर्टाने बीसीसीआय आणि आयपीएलला नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात खेळवल्या गेलेल्या आयपीएल मॅचेसमध्ये किती रकमेची उलाढाल झाली, याची माहिती कोर्टाने मागवली आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोर्टाने बीसीसीआयला हे आदेश दिलेत. आयपीएलकडून कर वसूल करायचा नसेल तर तो कोणत्या कायद्यानुसार घेतला जात नाही, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी या जनहित याचिकेत देसाई यांनी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने आयपीएलची आर्थिक उलाढालीची माहिती देण्याचे आदेश बीसीसीआयला दिलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 12:56 PM IST

आता हायकोर्टाची नोटीस

22 एप्रिल

मुंबई हायकोर्टाने बीसीसीआय आणि आयपीएलला नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रात खेळवल्या गेलेल्या आयपीएल मॅचेसमध्ये किती रकमेची उलाढाल झाली, याची माहिती कोर्टाने मागवली आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोर्टाने बीसीसीआयला हे आदेश दिलेत.

आयपीएलकडून कर वसूल करायचा नसेल तर तो कोणत्या कायद्यानुसार घेतला जात नाही, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी या जनहित याचिकेत देसाई यांनी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

त्यावेळी कोर्टाने आयपीएलची आर्थिक उलाढालीची माहिती देण्याचे आदेश बीसीसीआयला दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close