S M L

आयपीएल करप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

26 एप्रिलआयपीएल करमणूक करप्रकरणी हायकोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कार्टाच्या आदेशानुसार 5 मे पर्यंत सरकारला हे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. आयपीएलला करमणूक कर का माफ करण्यात आला असे कोर्टाने आज सरकारकडे विचारणा केली. तसेच कुठल्या मंत्र्यांनी आयपीएलच्या फायद्यासाठी ही करमाफी केली का, याची चौकशीही कोर्टाने केली आहे. करमाफी करण्यासाठी सरकारची काही मार्गदर्शक तत्वे आहेत काय, याचीही हायकोर्टाने विचारणा केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 08:36 AM IST

आयपीएल करप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

26 एप्रिल

आयपीएल करमणूक करप्रकरणी हायकोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कार्टाच्या आदेशानुसार 5 मे पर्यंत सरकारला हे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

आयपीएलला करमणूक कर का माफ करण्यात आला असे कोर्टाने आज सरकारकडे विचारणा केली. तसेच कुठल्या मंत्र्यांनी आयपीएलच्या फायद्यासाठी ही करमाफी केली का, याची चौकशीही कोर्टाने केली आहे.

करमाफी करण्यासाठी सरकारची काही मार्गदर्शक तत्वे आहेत काय, याचीही हायकोर्टाने विचारणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 08:36 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close