S M L

भारत फोर्जचे खेळाडूंना पाठबळ

29 एप्रिलभारत फोर्ज या कंपनीने क्रीडा क्षेत्रातील होतकरू मुलांना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून मुले निवडून त्यांना ही स्कॉलरशीप दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण पाच मुलांची निवड करण्यात आली आहे. या स्पॉन्सरशीपमुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव मिळणार असल्याची भावना या मुलांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 02:25 PM IST

भारत फोर्जचे खेळाडूंना पाठबळ

29 एप्रिल

भारत फोर्ज या कंपनीने क्रीडा क्षेत्रातील होतकरू मुलांना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

देशातील वेगवेगळ्या भागातून मुले निवडून त्यांना ही स्कॉलरशीप दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण पाच मुलांची निवड करण्यात आली आहे.

या स्पॉन्सरशीपमुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव मिळणार असल्याची भावना या मुलांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close