S M L

आंध्र-ओडिशा सीमेवरील चकमकीत 18 माओवादी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 24, 2016 11:25 AM IST

आंध्र-ओडिशा सीमेवरील चकमकीत 18 माओवादी ठार

24 ऑक्टोबर : ओडिशातील मलकनगरी इथल्या सुरक्षा दलातील जवानांशी झालेल्या चकमकीत 18 माओवादी ठार झाले आहेत.

मलकानगरी जिल्ह्यातील रामगुडा जंगलातील घटना पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ओडिशा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई करत माओवाद्यांना कंठस्नान घातले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close