S M L

शाहू दूध बाजारात दाखल

28 एप्रिलबाजारात आणखी एक दुधाचा नवा ब्रॅन्ड दाखल झाला आहे. देशात साखर कारखान्यात अग्रगण्य असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी हा ब्रॅन्ड आणला आहे. श्री छत्रपती शाहू मिल्क ऍन्ड ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यातून हे शाहू दूध बाजारात आले आहे. या दुधाचे वितरण आज कोल्हापुरात करण्यात आले.येत्या काही दिवसात कंपनी सांगली, सातारा, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत उतरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 02:31 PM IST

शाहू दूध बाजारात दाखल

28 एप्रिल

बाजारात आणखी एक दुधाचा नवा ब्रॅन्ड दाखल झाला आहे.

देशात साखर कारखान्यात अग्रगण्य असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी हा ब्रॅन्ड आणला आहे.

श्री छत्रपती शाहू मिल्क ऍन्ड ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यातून हे शाहू दूध बाजारात आले आहे.

या दुधाचे वितरण आज कोल्हापुरात करण्यात आले.

येत्या काही दिवसात कंपनी सांगली, सातारा, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत उतरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close