S M L

बीएसएफच्या कँपवर 'खिलाडी', जवानांसोबत मारल्या गप्पा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2016 03:58 PM IST

 बीएसएफच्या कँपवर 'खिलाडी', जवानांसोबत मारल्या गप्पा

08 नोव्हेंबर :  सीमेवर लढणारे जवान हेच खरे हिरो आहेत. मी, अनेकदा सांगतो की मी पडद्यावरचा हिरो आहे, पण खरे हिरो हे जवानचं आहेत, असं अक्षयकुमारने आज (मंगळवारी) म्हटलं आहे.

अभिनेता अक्षय कुमार आज जम्मूत आहे, पण शूटिंगसाठी नाही तर आपल्या बीएसएफच्या जवानांना भेटण्यासाठी पण शूटिंगसाठी नाही तर आपल्या बीएसएफच्या जवानांना भेटण्यासाठी गेला होता. त्याचबरोबर ज्या जवानांनी मातृभूमिसाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून जवानांबरोबर संवाद साधला.

दरम्यान, अक्षयकुमारने ‘सैनिक‘, ‘बेबी‘, ‘हॉलिडे‘ या चित्रपटांमधून सैनिकाची भूमिका साकारली आहे. शिवाय, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पिंप्री बुटी हे गाव तो दत्तक घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close