S M L

स्टेट बँक ऑफ इंडियात आतापर्यंत तब्बल 80 हजार कोटी जमा

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2016 10:36 PM IST

sbi_bank14 नोव्हेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आतापर्यंत तब्बल 80 हजार कोटी रुपये जमा झालेत, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलीये.. येत्या दोन - तीन दिवसांत परिस्थिती रुळावर येईल, अशी हमीही त्यांनी दिली.

ग्रामीण भागात 20, 50 आणि 100 च्या नोटांचा पुरवठा केला जातोय. तसंच बँकेत पैसा जमा करणा-यांवर बँकेची करडी नजर असणार आहे. हा काळा पैसा असल्याचा संशय आल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close