S M L

रेल्वे प्रशासन कोर्टात

4 मे मोटरमन्सने पुकारलेल्या संपाविरोधात अखेर रेल्वे प्रशासनाने कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकारने मुंबई पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांच्या माध्यमातून ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. जॉईंट ऍक्शन फोरम ऑफ वेस्टर्न रेल्वे ऍण्ड सेंट्रल रेल्वे मोटरमेन ऍन्ड लोको रनिंग स्टाफ ऍण्ड अदर या संघटनेच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्यासमोर या केसची सुनावणी सुरू आहे. हा संप बेकायदेशीर जाहीर करण्यात यावा, ही याचिकेतील मुख्य मागणी आहे. या केसची पुढची सुनावणी आज संध्याकाळी 4.30 वाजता होईल. त्या नंतर या संपाबाबत तोडगा निघेल की नाही याचे उत्तर मिळू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 10:55 AM IST

रेल्वे प्रशासन कोर्टात

4 मे

मोटरमन्सने पुकारलेल्या संपाविरोधात अखेर रेल्वे प्रशासनाने कोर्टात धाव घेतली आहे.

केंद्र सरकारने मुंबई पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांच्या माध्यमातून ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

जॉईंट ऍक्शन फोरम ऑफ वेस्टर्न रेल्वे ऍण्ड सेंट्रल रेल्वे मोटरमेन ऍन्ड लोको रनिंग स्टाफ ऍण्ड अदर या संघटनेच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्यासमोर या केसची सुनावणी सुरू आहे.

हा संप बेकायदेशीर जाहीर करण्यात यावा, ही याचिकेतील मुख्य मागणी आहे. या केसची पुढची सुनावणी आज संध्याकाळी 4.30 वाजता होईल.

त्या नंतर या संपाबाबत तोडगा निघेल की नाही याचे उत्तर मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close