S M L

सुरेंद्र कोहली दोषी

4 मेउत्तर प्रदेशातील निठारी हत्याकांडातील एका प्रकरणात सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोहलीला दोषी ठरवले आहे. आरती नावाच्या 7 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून आणि खून केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. निठारीत सापडलेल्या 19 महिला आणि मुलांच्या सांगाड्यात आरतीच्याही मृत शरिराचे अवशेष सापडले होते. कोहलीला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. रिंपा हलदार हिच्या हत्येप्रकरणी कोहलीला यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 03:51 PM IST

सुरेंद्र कोहली दोषी

4 मे

उत्तर प्रदेशातील निठारी हत्याकांडातील एका प्रकरणात सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोहलीला दोषी ठरवले आहे.

आरती नावाच्या 7 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून आणि खून केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

निठारीत सापडलेल्या 19 महिला आणि मुलांच्या सांगाड्यात आरतीच्याही मृत शरिराचे अवशेष सापडले होते.

कोहलीला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

रिंपा हलदार हिच्या हत्येप्रकरणी कोहलीला यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close