S M L

पवारांना प्रतिवादी बनवा

5 मेआयपीएल कराबाबतच्या सुनावणीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ललित मोदी आणि चिरायू अमिन यांना प्रतिवादी बनवा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याबाबतची पुढची सुनावणी 22 तारखेला होणार आहे. राज्य सरकारने आयपीएलवर कर लावला नसल्याबद्दल शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. सरकारने आयपीएलच्या आयोजकांकडून कर वसूल करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 10:35 AM IST

पवारांना प्रतिवादी बनवा

5 मे

आयपीएल कराबाबतच्या सुनावणीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ललित मोदी आणि चिरायू अमिन यांना प्रतिवादी बनवा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

याबाबतची पुढची सुनावणी 22 तारखेला होणार आहे. राज्य सरकारने आयपीएलवर कर लावला नसल्याबद्दल शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

सरकारने आयपीएलच्या आयोजकांकडून कर वसूल करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 10:35 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close