S M L

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; एक जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Nov 25, 2016 10:03 AM IST

ceasefire

25 नोव्हेंबर :  जम्मू-काश्मीर मधल्या बांदिपुरामध्ये आज पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. याच दरम्यान सोपोर भागातही चकमक झाली आहे.

गुरुवारी रात्री सैन्याला बांदिपुरा भागात 2 दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. लोकवस्तीत हे दहशतवादी जाऊन लपले होते. या संपूर्ण भागाला सैन्याने वेढा घातला होता. यात सीआरपीएफ आणि पोलिसांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2016 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close