S M L

भारत-पाक चर्चेची तयारी

11 मेभारत आणि पाकिस्तानने चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. दोन्ही देशांतील बोलणी पुन्हा सुरू करण्यासाठीची तारीख ठरवण्यात आली आहे. 15 जुलैला दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. तर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव यासाठी पुढील महिन्यात भेटणार आहेत. याआधीही दोन देशांमध्ये सचिव स्तरावर चर्चा झाली होती. त्यानंतर हे पुढचे पाऊ ल टाकण्यात आले आहे. सार्क परिषदेच्या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 10:28 AM IST

भारत-पाक चर्चेची तयारी

11 मे

भारत आणि पाकिस्तानने चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. दोन्ही देशांतील बोलणी पुन्हा सुरू करण्यासाठीची तारीख ठरवण्यात आली आहे.

15 जुलैला दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. तर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव यासाठी पुढील महिन्यात भेटणार आहेत.

याआधीही दोन देशांमध्ये सचिव स्तरावर चर्चा झाली होती. त्यानंतर हे पुढचे पाऊ ल टाकण्यात आले आहे.

सार्क परिषदेच्या वेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close