S M L

पैठणी साडीला स्वामित्व अधिकार

11 मेपुणेरी पगडी पाठोपाठ आता पैठणच्या पैठणी साडीला प्रदेश स्वामित्व अधिकार मिळाला आहे.केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन संस्था म्हणजेच भौगोलिक उपदर्शन विभागाने हा दर्जा दिला आहे. असा दर्जा मिळालेल्या वस्तूंचे इतर ठिकाणी उत्पादन करण्यास मनाई केली जाते. असा दर्जा मिळालेल्या वस्तूंच्या उत्पादनास, ज्या परिसरात ती वस्तू निर्माण होते तिथे प्रोत्साहन दिले जाते. पैठणी कारागिरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. स्ट्रॉबेरीलाही असा प्रदेश स्वामित्वाचा अधिकार मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 01:59 PM IST

पैठणी साडीला स्वामित्व अधिकार

11 मे

पुणेरी पगडी पाठोपाठ आता पैठणच्या पैठणी साडीला प्रदेश स्वामित्व अधिकार मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन संस्था म्हणजेच भौगोलिक उपदर्शन विभागाने हा दर्जा दिला आहे.

असा दर्जा मिळालेल्या वस्तूंचे इतर ठिकाणी उत्पादन करण्यास मनाई केली जाते. असा दर्जा मिळालेल्या वस्तूंच्या उत्पादनास, ज्या परिसरात ती वस्तू निर्माण होते तिथे प्रोत्साहन दिले जाते.

पैठणी कारागिरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. स्ट्रॉबेरीलाही असा प्रदेश स्वामित्वाचा अधिकार मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close