S M L

'राजनीती'विरुद्ध दावा

11 मे प्रकाश झा यांच्या 4 जूनला रिलीज होणार्‍या 'राजनीती' या सिनेमात सोनिया गांधींची बदनामी झाल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात झाली आहे. या संदर्भात हायकोर्टाने कोणतेही आदेश न देता 10 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. या सिनेमातील अभिनेत्री कतरिना कैफची भूमिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आधारीत असल्याचा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते नसीम खान यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 02:38 PM IST

'राजनीती'विरुद्ध दावा

11 मे

प्रकाश झा यांच्या 4 जूनला रिलीज होणार्‍या 'राजनीती' या सिनेमात सोनिया गांधींची बदनामी झाल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे.

या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात झाली आहे. या संदर्भात हायकोर्टाने कोणतेही आदेश न देता 10 जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

या सिनेमातील अभिनेत्री कतरिना कैफची भूमिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आधारीत असल्याचा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते नसीम खान यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close