S M L

पुण्यात वृद्ध महिलेचा खून करणार्‍यास फाशी

12 मेपुण्यातील बिबवेवाडी भागात 2007मध्ये वृध्द महिलेचा खून करणारा संदेश ऊर्फ साईनाथ अभंग याला पुणे कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अभंगने लूटमारीच्या उद्देशाने शालिनी जाधव यांचा धारदार शस्राने खून केला. तसेच पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करणार्‍या जाधव यांच्या गर्भवती नातसुनेवरही त्याने कुकरीने वार केले होते. त्यानंतर दागिने लुटून तो फरार झाला. सुनेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी नऊ दिवसांच्या तपासानंतर अभंगला अटक केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 03:25 PM IST

पुण्यात वृद्ध महिलेचा खून करणार्‍यास फाशी

12 मे

पुण्यातील बिबवेवाडी भागात 2007मध्ये वृध्द महिलेचा खून करणारा संदेश ऊर्फ साईनाथ अभंग याला पुणे कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अभंगने लूटमारीच्या उद्देशाने शालिनी जाधव यांचा धारदार शस्राने खून केला. तसेच पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करणार्‍या जाधव यांच्या गर्भवती नातसुनेवरही त्याने कुकरीने वार केले होते.

त्यानंतर दागिने लुटून तो फरार झाला. सुनेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी नऊ दिवसांच्या तपासानंतर अभंगला अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close