S M L

मुंबईवरचे वीजसंकट टळले

17 मेटाटा रिलायन्सच्या वादात मुंबईवर ओढवलेले संकट सध्या तरी टळले आहे. सरकारने आदेश दिल्याप्रमाणे टाटांनी रिलायन्सला 30 जूनपर्यंत वीज देण्याचे मान्य केले आहे. पण 1 जुलैपासून रिलायन्सने 100 युनिटपेक्षा कमी युनिट वापरणारे ग्राहक आपल्याकडे वर्ग करावेत. त्यामुळे रिलायन्सला अतिरिक्त वीज लागणार नाही, असे टाटाने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 02:05 PM IST

मुंबईवरचे वीजसंकट टळले

17 मे

टाटा रिलायन्सच्या वादात मुंबईवर ओढवलेले संकट सध्या तरी टळले आहे.

सरकारने आदेश दिल्याप्रमाणे टाटांनी रिलायन्सला 30 जूनपर्यंत वीज देण्याचे मान्य केले आहे.

पण 1 जुलैपासून रिलायन्सने 100 युनिटपेक्षा कमी युनिट वापरणारे ग्राहक आपल्याकडे वर्ग करावेत.

त्यामुळे रिलायन्सला अतिरिक्त वीज लागणार नाही, असे टाटाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close