S M L

अजमेर-सियालदाह एक्स्प्रेस अपघातात 2 जणांचा मृत्यू

Sonali Deshpande | Updated On: Dec 28, 2016 09:20 AM IST

अजमेर-सियालदाह एक्स्प्रेस अपघातात 2 जणांचा मृत्यू

 

28 डिसेंबर : अजमेर-सियालदाह एक्सप्रेसचे 12 डब्बे कानपूरपाशी देहात जिल्ह्यात रुळावरून घसरले. रुरा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. या अपघातात 2 जण ठार तर 27 हून अधिक प्रवासी जखमी झालेत.

यातील 4 डब्बे पाण्यात पडल्याने दुर्घटनेची व्याप्ती वाढलीय. घटनास्थळी बचावपथक पोहोचलं असून ट्रेनचे डबे बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2016 09:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close