S M L

वीजेसाठी टाटांची हायकोर्टात धाव

19 मेटाटा आणि रिलायन्सच्या वादात आता टाटाने हायकोर्टात धाव घेतली आहे.रिलायन्सला 360 मेगावॅट वीज देण्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या सरकारच्या निर्देशाविरोधात टाटा पॉवरने याचिका दाखल केली.तसेच 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे चार लाख ग्राहक वर्ग करण्याचा प्रस्ताव मान्य करून कोर्टाने तसे आदेश एमईआरसीला देण्याची विनंतीही या याचिकेत केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 06:10 AM IST

वीजेसाठी टाटांची हायकोर्टात धाव

19 मे

टाटा आणि रिलायन्सच्या वादात आता टाटाने हायकोर्टात धाव घेतली आहे.

रिलायन्सला 360 मेगावॅट वीज देण्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या सरकारच्या निर्देशाविरोधात टाटा पॉवरने याचिका दाखल केली.

तसेच 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे चार लाख ग्राहक वर्ग करण्याचा प्रस्ताव मान्य करून कोर्टाने तसे आदेश एमईआरसीला देण्याची विनंतीही या याचिकेत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close