S M L

माहिमतुरांना कोर्टात हजर करण्याचे आदेश

19 मे1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचे सदस्य शैलेश माहिमतुरा यांना तातडीने कोर्टात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. अटक केल्यानंतर माहिमतुरा यांना छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. आज त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलेले नाही. त्यामुळेच कोर्टाने माहिमतुराला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 12:03 PM IST

माहिमतुरांना कोर्टात हजर करण्याचे आदेश

19 मे

1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचे सदस्य शैलेश माहिमतुरा यांना तातडीने कोर्टात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

अटक केल्यानंतर माहिमतुरा यांना छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.

आज त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलेले नाही. त्यामुळेच कोर्टाने माहिमतुराला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close