S M L

बाबरी प्रकरणी भाजपला दिलासा

20 मेबाबरी मशिद विध्वंस प्रकरणात लखनौ हायकोर्टाच्या अलाहाबाद खंडपीठाने भाजप, संघाच्या नेत्यांना दिलासा दिला आहे. 21 नेत्यांविरोधात बाबरी विध्वंसाचा खटला नव्याने चालवण्याविषी फेरविचार याचिका सीबीआयने दाखल केली होती. त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, विनय कटियार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे. पण त्यांचा खटला नव्याने चालवायला कोर्टाने नकार दिला आहे. सीबीआयची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 11:08 AM IST

बाबरी प्रकरणी भाजपला दिलासा

20 मे

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात लखनौ हायकोर्टाच्या अलाहाबाद खंडपीठाने भाजप, संघाच्या नेत्यांना दिलासा दिला आहे.

21 नेत्यांविरोधात बाबरी विध्वंसाचा खटला नव्याने चालवण्याविषी फेरविचार याचिका सीबीआयने दाखल केली होती.

त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, विनय कटियार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे. पण त्यांचा खटला नव्याने चालवायला कोर्टाने नकार दिला आहे.

सीबीआयची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close