S M L

'राजयोग'विरोधात आंदोलन

21 मेमुंबईत म्हाडाच्या वादग्रस्त राजयोग सोसायटी विरोधात आज आंदोलन करण्यात आले. म्हाडाच्या वर्सोेवा येथील राजयोग सोसायटी मधील फ्लॅट, आमदार आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे वाटण्यात आल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना राजयोग सोसायटीमधील 203 फ्लॅट बंद करण्यासाठी कुलुपे दिली.म्हाडाने लवकरच यावर कारवाई नाही केली तर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 12:41 PM IST

'राजयोग'विरोधात आंदोलन

21 मे

मुंबईत म्हाडाच्या वादग्रस्त राजयोग सोसायटी विरोधात आज आंदोलन करण्यात आले.

म्हाडाच्या वर्सोेवा येथील राजयोग सोसायटी मधील फ्लॅट, आमदार आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे वाटण्यात आल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना राजयोग सोसायटीमधील 203 फ्लॅट बंद करण्यासाठी कुलुपे दिली.

म्हाडाने लवकरच यावर कारवाई नाही केली तर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close