S M L

पेट्रोल महागणार 6 रुपयांनी

21 मेपेट्रोलच्या किंमती आता पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यांचा म्हणण्यानुसार पेट्रोल, डिझेलच्या सध्याच्या किंमती स्थिर ठेवणे सरकारला आता शक्य नाही. करण थापर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.पेट्रोलचे दर 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. ही दरवाढ झाल्यास देशाच्या प्रमुख तीन शहरांत पेट्रोलचे दर कसे असतील, त्यावर एक नजर टाकूयात...दिल्ली - 47 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 53 रुपये मोजावे लागतीलकोलकाता - 51 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 57 रुपये मोजावे लागतीलमुंबई - 52 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 58 रुपये मोजावे लागतील

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2010 03:20 PM IST

पेट्रोल महागणार 6 रुपयांनी

21 मे

पेट्रोलच्या किंमती आता पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी तसे संकेत दिले आहेत.

त्यांचा म्हणण्यानुसार पेट्रोल, डिझेलच्या सध्याच्या किंमती स्थिर ठेवणे सरकारला आता शक्य नाही.

करण थापर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

पेट्रोलचे दर 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

ही दरवाढ झाल्यास देशाच्या प्रमुख तीन शहरांत पेट्रोलचे दर कसे असतील, त्यावर एक नजर टाकूयात...

दिल्ली - 47 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 53 रुपये मोजावे लागतील

कोलकाता - 51 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 57 रुपये मोजावे लागतील

मुंबई - 52 रुपये लीटरच्या पेट्रोलसाठी 58 रुपये मोजावे लागतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2010 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close