S M L

विश्वनाथनचे जल्लोषात स्वागत

24 मे बुद्धीबळातील विश्वविजेता विश्वनाथन आनंद आज मायदेशी परतला. चेन्नई विमानतळावर आनंदचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भल्या पहाटेही आपल्या लाडक्या आनंदचे स्वागत करण्यासाठी बुद्धीबळप्रेमींनी विमानतळावर गर्दी केली होती. आनंद आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता ठरला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2010 08:19 AM IST

24 मे

बुद्धीबळातील विश्वविजेता विश्वनाथन आनंद आज मायदेशी परतला.

चेन्नई विमानतळावर आनंदचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.

भल्या पहाटेही आपल्या लाडक्या आनंदचे स्वागत करण्यासाठी बुद्धीबळप्रेमींनी विमानतळावर गर्दी केली होती.

आनंद आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता ठरला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2010 08:19 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close