S M L

एअर इंडियाच्या इंजीनिअर्सचा संपाचा इशारा

25 मेएअर इंडियाच्या 700 पेक्षा जास्त इंजीनिअर्सनी आज बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. लोडर्स आणि क्लीनर्सही या संपात सहभागी होणार आहेत. मंगलोर विमान अपघातानंतर काही इंजीनिअर्सनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने या अभियंत्यांना नोटीस पाठवली होती. मीडियाशी बोलण्यास मनाई करणार्‍या या आदेशाविरोधात या इंजीनिअर्सनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2010 09:15 AM IST

एअर इंडियाच्या इंजीनिअर्सचा संपाचा इशारा

25 मे

एअर इंडियाच्या 700 पेक्षा जास्त इंजीनिअर्सनी आज बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

लोडर्स आणि क्लीनर्सही या संपात सहभागी होणार आहेत.

मंगलोर विमान अपघातानंतर काही इंजीनिअर्सनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने या अभियंत्यांना नोटीस पाठवली होती.

मीडियाशी बोलण्यास मनाई करणार्‍या या आदेशाविरोधात या इंजीनिअर्सनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close