S M L

आयआयटी प्रवेश परीक्षेत औरंगाबादची बाजी

26 मेआयआयटीच्या प्रवेश परीक्षेचे म्हणजेच JEEचे निकाल जाहीर झाले आहेत. औरंगाबादचे 39 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याचा ओंकार ठाकूर देशात 11 वा , तर राज्यात पहिला आला आहे. मुंबईची आकांक्षा सारडा मुलींमध्ये भारतात पहिली आली, तर देशात 18 वी आली आहे. मुंबईचा कनिष्क कटारिया देशात 44 वा आला आहे. या परीक्षेत 13 हजार 104 विद्यार्थी पास झालेत. तर चेन्नईचा अनुमुला जिथेंदर रेड्डी देशातून पहिला आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2010 11:44 AM IST

आयआयटी प्रवेश परीक्षेत औरंगाबादची बाजी

26 मे

आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचे म्हणजेच JEEचे निकाल जाहीर झाले आहेत.

औरंगाबादचे 39 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

पुण्याचा ओंकार ठाकूर देशात 11 वा , तर राज्यात पहिला आला आहे.

मुंबईची आकांक्षा सारडा मुलींमध्ये भारतात पहिली आली, तर देशात 18 वी आली आहे.

मुंबईचा कनिष्क कटारिया देशात 44 वा आला आहे.

या परीक्षेत 13 हजार 104 विद्यार्थी पास झालेत.

तर चेन्नईचा अनुमुला जिथेंदर रेड्डी देशातून पहिला आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2010 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close