S M L

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर

28 मेराज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून पियुष गोयल, कर्नाटकातून वेंकय्या नायडू, बिहारमधून राजीव प्रताप रूडी, उत्तर प्रदेशमधून मुख्तार अब्बास नकवी तर छत्तीसगडमधून नंदकुमार साई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2010 05:34 PM IST

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर

28 मे

राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातून पियुष गोयल, कर्नाटकातून वेंकय्या नायडू, बिहारमधून राजीव प्रताप रूडी, उत्तर प्रदेशमधून मुख्तार अब्बास नकवी तर छत्तीसगडमधून नंदकुमार साई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close