S M L

मान्सून केरळात दाखल

31 मेअसह्य उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. आता मान्सूनची पुढची वाटचाल कशी होते, महाराष्ट्रात तो कधीपर्यंत दाखल होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2010 10:33 AM IST

मान्सून केरळात दाखल

31 मे

असह्य उकाड्याने हैराण झालेल्या देशभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

हवामान खात्याने ही माहिती दिली आहे.

आता मान्सूनची पुढची वाटचाल कशी होते, महाराष्ट्रात तो कधीपर्यंत दाखल होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2010 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close