S M L

गँगस्टर्सच्या मुलांनी चोखाळला उच्चशिक्षणाचा मार्ग

20 ऑक्टोबर, मुंबई - दहशत पसरवणा-या गँगस्टर्सची मुलं काय करताहेत याचं कुतूहल सगळ्यांना लागून असतं. तर गँगस्टर्सची मुलं आता वेगळा रस्ता निवडत आहेत. ते उच्चशिक्षणासाठी परदेशात जात आहेत. कुख्यात डॉन छोटा राजनची मुलगी अनिता परदेशात शिकायला जात आहे. अनितामुळं उघड झालं आहे की, कुख्यात गुंडांना मात्र आपली मुलं त्यांच्या धंद्यात यावी असं वाटत नाही. पण असं वाटणारा छोटा राजन एकटा नाही. यापूर्वी गँगस्टर दाऊद ईब्राहीम,अमर नाईक यांच्या मुलांनी वेगळी वाट पत्करली आहे. सुधाकर कांबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट -

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 05:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 05:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close