S M L

'नेहरूंनी मुलांसाठी काहीही केले नाही'

5 जूनजवाहरलाल नेहरूंनी मुलांसाठी काहीही केलेले नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे. भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत बोलताना मोदी यांनी आपले हे विचार मांडले. आज बालकांचे कल्याण होत आहे, असे चित्र देशात दिसत नाही. गरिबीत दिवस काढणार्‍या बालकांच्या भवितव्यासाठी काही झाले, असे दिसत नाही. का त्यांनी बालदिवस साजरा करावा? असा प्रश्नही मोदी यांनी विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2010 01:00 PM IST

'नेहरूंनी मुलांसाठी काहीही केले नाही'

5 जून

जवाहरलाल नेहरूंनी मुलांसाठी काहीही केलेले नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे.

भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत बोलताना मोदी यांनी आपले हे विचार मांडले.

आज बालकांचे कल्याण होत आहे, असे चित्र देशात दिसत नाही. गरिबीत दिवस काढणार्‍या बालकांच्या भवितव्यासाठी काही झाले, असे दिसत नाही.

का त्यांनी बालदिवस साजरा करावा? असा प्रश्नही मोदी यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2010 01:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close