S M L

सपाचा राष्ट्रवादीला पाठींबा

9 जूनविधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसला मतदान करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी दिला आहे. अबू आझमी यांनी आज 'आयबीएन-लोकमत'च्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत आज झालेल्या बैठकीत अबू आझमीही उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2010 05:40 PM IST

सपाचा राष्ट्रवादीला पाठींबा

9 जून

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसला मतदान करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी दिला आहे.

अबू आझमी यांनी आज 'आयबीएन-लोकमत'च्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत आज झालेल्या बैठकीत अबू आझमीही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2010 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close